लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
पोलीस बळाचा वापर करुन 'भारत बंद' यशस्वी करण्याचा प्रयत्न; भाजपचा आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोलीस बळाचा वापर करुन 'भारत बंद' यशस्वी करण्याचा प्रयत्न; भाजपचा आरोप

राज्य सरकार आंदोलन यशस्वी करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.  ...

९० वर्षांच्या आजींना युकेत देण्यात आली 'फायझर'ची पहिली लस - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९० वर्षांच्या आजींना युकेत देण्यात आली 'फायझर'ची पहिली लस

युकेमध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना आणि काही आरोग्यसेवकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.  ...

केजरीवालांना नजरकैद केल्याचा 'आप'चा आरोप; दिल्ली पोलिसांनी थेट फोटोच दाखवला! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना नजरकैद केल्याचा 'आप'चा आरोप; दिल्ली पोलिसांनी थेट फोटोच दाखवला!

आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला होता. ...

"डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत", आशिष शेलारांचा घणाघात - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत", आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. त्यात आज ' भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. ... ...

उर्मिला मातोंडकरांचा मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; शिवसेनेच्या शिबिरात रक्तदान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उर्मिला मातोंडकरांचा मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; शिवसेनेच्या शिबिरात रक्तदान

मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. ...

"हिंमत असेल तर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची असेल तर तीही द्या", तेजस्वी यादव आक्रमक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंमत असेल तर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची असेल तर तीही द्या", तेजस्वी यादव आक्रमक

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ...

'भारत बंद'ला काँग्रेस, तृणमूल आणि 'टीआरएस'ने जाहीर केला पाठिंबा; मोदी सरकारची कोंडी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत बंद'ला काँग्रेस, तृणमूल आणि 'टीआरएस'ने जाहीर केला पाठिंबा; मोदी सरकारची कोंडी

दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ११ वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीचा विचार न करता पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून आहेत. ...

शेतकरी आंदोलनात पोहोचला बॉक्सर विजेंदर सिंग; खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा इशारा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनात पोहोचला बॉक्सर विजेंदर सिंग; खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा इशारा

विजेंदर सिंगसोबतच याआधीच पंजाब आणि हरियाणातून अनेक माजी खेळाडूंनी अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे. ...