लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
हिमालयाच्या उंचीच्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा: अजित पवार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिमालयाच्या उंचीच्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा: अजित पवार

शरद पवारांच्या वाढदिवस अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम बराच लांबल्याने अजित पवार यांनी अगदी छोटेखानी भाषण केलं. ...

राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये राष्ट्रवादी पोहोचविण्याचा पवारांनी सांगितला 'मास्टर प्लान' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये राष्ट्रवादी पोहोचविण्याचा पवारांनी सांगितला 'मास्टर प्लान'

गावागावात आधुनिकता आणि विज्ञानाच्या विचारांची पिढी निर्माण करण्याचं काम आपल्या पक्षानं करायला हवं, असं शरद पवार म्हणाले. ...

कुटुंब नियोजनाची सक्ती करता येणार नाही, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंब नियोजनाची सक्ती करता येणार नाही, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

देशात कुटुंब नियोजन करणं हे स्वैच्छिक आहे. त्यामुळे आपलं कुटुंब किती मोठं असावं याचा निर्णय दाम्पत्याकडून स्वत:कडून घेतला जातो. ...

आजोबा शरद पवारांना नातू रोहित पवारांचे भावनिक पत्र, केली एक विनंती... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजोबा शरद पवारांना नातू रोहित पवारांचे भावनिक पत्र, केली एक विनंती...

रोहित पवार यांनी लिहिलेल्या तीन पानी पत्रात राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से मांडले आहेत. यासोबत अनेक आठवणींनाही उजाळा दिला आहे.  ...

मला विकास कामांची घाई; फक्त कुदळ मारायला आलो नाही, काम पूर्ण करणार: उद्धव ठाकरे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मला विकास कामांची घाई; फक्त कुदळ मारायला आलो नाही, काम पूर्ण करणार: उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह इतर काही महत्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. ...

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून 'रामायण' पठण; ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन आणखी शेतकरी रवाना - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून 'रामायण' पठण; ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन आणखी शेतकरी रवाना

दिल्ली आणि नोएडामध्ये असलेल्या चिल्ला सीमेवर तर शेतकऱ्यांनी सरकारला सदबुद्धी यावी यासाठी शेतकऱ्यांनी चक्क होमहवन देखील केला आहे. ...

मुकेश अंबानी 'आजोबा' झाले; आकाश-श्लोकाला पुत्ररत्न - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानी 'आजोबा' झाले; आकाश-श्लोकाला पुत्ररत्न

अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांकडून निवेदन प्रसिद्ध करत ही गोड बातमी देण्यात आली आहे. ...

देशाचं नेतृत्व करण्याची शरद पवारांमध्ये क्षमता: संजय राऊत - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशाचं नेतृत्व करण्याची शरद पवारांमध्ये क्षमता: संजय राऊत

देशाचे प्रश्न हाताळण्यासाठी शरद पवारांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल असं संजय राऊत म्हणाले. ...