लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव बाबा राम सिंग असल्याची माहिती समोर आली असून ते कर्नालच्या सिंगरा गावातील रहिवासी आहेत. ...

राम मंदिरासाठी १५ जानेवारीपासून जमा केली जाणार वर्गणी; १०, १०० आणि १ हजार रुपयांचे कूपन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी १५ जानेवारीपासून जमा केली जाणार वर्गणी; १०, १०० आणि १ हजार रुपयांचे कूपन

देशातील नागरिकांकडून ऐच्छिक स्वरुपात वर्गणी जमा केली जाणार आहे. यासाठी १०, १०० आणि १००० रुपयांचे कूपन तयार करण्यात आले आहेत. वर्गणी देणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला श्री रामाचा फोटो दिला जाणार असल्याचंही राय म्हणाले.  ...

"भाजप सोडून परत या, तुम्हाला पुन्हा निवडून आणू"; अजित पवारांनी सांगितलं गणित - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजप सोडून परत या, तुम्हाला पुन्हा निवडून आणू"; अजित पवारांनी सांगितलं गणित

हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  ...

विजय दिवस: भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले तो दिवस - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय दिवस: भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले तो दिवस

१६ डिसेंबर हा दिवस आपण 'विजय दिवस' म्हणून साजरा करतो. कारण याच दिवशी १९७१ साली भारताने पाकिस्तानविरुद्धची लढाई जिंकली होती. पण या युद्धाच्या काही रंजक गोष्टी देखील आहे. त्याची माहिती घेऊयात... ...

मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर राजू शेट्टी मोर्चा काढणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर राजू शेट्टी मोर्चा काढणार

येत्या २२ डिसेंबर रोजी मुंबईत मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. ...

शेतकरी संघटनांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; रस्ता रोखणाऱ्यांची नावं मागवली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी संघटनांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; रस्ता रोखणाऱ्यांची नावं मागवली

शेतकरी संघटनांना सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली असून उद्यापर्यंत रस्ता रोखणाऱ्या शेतकऱ्यांची नावं देण्यास सांगितलं आहे. ...

कोरोनाची लागण झालेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची लागण झालेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली

अनिल विज यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे अनिल विज यांनी २० नोव्हेंबर रोजी कोरोनावरील लशीच्या चाचणीत सहभाग घेतला होता. ...

'सिक्सर किंग' युवराज सिंग पुनरागमनासाठी सज्ज; टी-२० खेळणार - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सिक्सर किंग' युवराज सिंग पुनरागमनासाठी सज्ज; टी-२० खेळणार

२०११ सालच्या आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावलेल्या युवराजने गेल्या वर्षी जून महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. ...