मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये तोगडा काढण्यासाठी समिती बनविण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. पण आजच्या सुनावणीमध्ये कोर्टाने काही महत्वाची विधानं नोंदवली आहेत. ...
'आप'ने पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ ट्विट केला. "मास्क वापरा, मोदींसारखं वागू नका", असं कॅप्शन लिहून जनतेला आवाहन करणारं ट्विट करत 'आप'ने मोदींवर निशाणा साधला आहे. ...
व्हॉट्सअॅपच्या मोबाइल व्हर्जनमध्ये असलेले फिचर्स आता हळूहळू WhatsApp Web वरही उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. व्हॉट्सअॅप वेबवर आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ...
संरक्षक विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जूएल ओरम यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज बैठक झाली. यावेळी 'चिफ ऑफ डिफेन्स' (सीडीएस) बिपीन रावत देखील उपस्थित होते. ...