मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेता राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्था संबंधिचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. ...
प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते वांद्रे-वरळी सीलिंक अशा पहिला टप्प्यातील काम सध्या सुरु असून यासाठी १२,७२१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत यासाठी १२८१ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे. ...
ऑक्टोबर महिन्यात सचिनचे जवळचे मित्र अवी कदम यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता विजय शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून जमा केल्या जाणाऱ्या वर्गणीवरुन भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ...