लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
शेतकऱ्यांनी रक्तानं लिहीली पंतप्रधान मोदींना पत्रं, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनी रक्तानं लिहीली पंतप्रधान मोदींना पत्रं, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

सिंघू सीमेवर रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. ...

DDC Election : काश्मीरमध्ये पहिल्यांदा भाजपचं 'कमळ' उमललं; तीन जागांवर विजय  - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :DDC Election : काश्मीरमध्ये पहिल्यांदा भाजपचं 'कमळ' उमललं; तीन जागांवर विजय 

भाजपने स्थानिक बलाढ्य पक्षांना धूळ चारत काश्मीरमध्ये विजयाचं खातं उघडलं आहे.  ...

उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार; भाजपला टीकांचा 'भारतरत्न' द्या: संजय राऊत - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार; भाजपला टीकांचा 'भारतरत्न' द्या: संजय राऊत

भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत सुटतात, असं संजय राऊत म्हणाले. ...

पंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानच्या कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानच्या कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू

कॅनेडियन पत्रकार तारेक फतेह हेच बलोच यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. ...

माजी मंत्र्याच्या मुलाच्या लग्नाला १०,००० लोक येतात तेव्हा...; मलेशियातील लय भारी 'शुभमंगल सावधान' - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माजी मंत्र्याच्या मुलाच्या लग्नाला १०,००० लोक येतात तेव्हा...; मलेशियातील लय भारी 'शुभमंगल सावधान'

एका लग्नात तब्बल १० हजार जणांनी उपस्थिती लावली तरी कोणत्याही नियमांचा भंग झाला नाही. ...

'नाईट कर्फ्यू'वर हॉटेल व्यावसायिक नाराज, थेट शरद पवारांची भेट घेणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नाईट कर्फ्यू'वर हॉटेल व्यावसायिक नाराज, थेट शरद पवारांची भेट घेणार

हॉटेल व्यावसायिकांचे शिष्टमंडळ लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. ...

मोठी बातमी! लंडनहून दिल्लीला आलेले ५ प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! लंडनहून दिल्लीला आलेले ५ प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह

एकूण २६६ प्रवासी या विमानामध्ये होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती ...

नवजात बाळाने पुढील ६० वर्षांसाठी जिंकला मोफत 'पिझ्झा'; कसं ते जाणून घ्या... - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नवजात बाळाने पुढील ६० वर्षांसाठी जिंकला मोफत 'पिझ्झा'; कसं ते जाणून घ्या...

दाम्पत्यानं आपल्या बाळाचं नाव 'डॉमेनिक' ठेवलं आणि स्पर्धा जिंकली. स्पर्धा सुरू झाल्याच्या २ तासांमध्येच क्लेमेटाईन यांनी स्पर्धेवर दावा ठोकला.  ...