मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
कोविड-१९ मुळे यंदाच्या वर्षात अनेक उद्योगांना खिळ बसल्याचं पाहायला मिळालं तरी देशातील टॉप-१० श्रीमंत व्यक्तींच्या श्रीमंतीत मात्र काही फरक पडलेला पाहायला मिळाला नाही. जाणून घेऊयात कोण आहेत भारतातील टॉप-१० श्रीमंत व्यक्ती. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा केला. यात एकूण १८ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. ...
दाऊदचा पुतण्या सिराज कासकर याला कोरोनाची लागण झाली होती. तो केवळ ३८ वर्षांचा होता. 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रानं सिराज कासकरच्या मृत्यूची माहिती दिली आहे. ...