मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत ... ...
लाहोरच्या मीनार-ए-पाकिस्तान मैदानात जमलेल्या गर्दीला संबोधित करण्यासाठी पीडीएमचे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान, 'पीएमएल-एल'च्या उपाध्यक्ष मरयम नवाज आणि पीपीपीचे अध्यक्ष बिलावान भुट्टो जरदारी देखील उपस्थित आहेत. ...
स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करुन विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाचा विचार करुन सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. ...