लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
दोन मिनिटांत दोन वार; फडणवीसांबद्दल काय काय म्हणाले अजित पवार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दोन मिनिटांत दोन वार; फडणवीसांबद्दल काय काय म्हणाले अजित पवार

"फडणवीसांनी बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांशी बोलावं" ...

परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

चंद्रकांत पाटील यांना २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरऐवजी पुण्यातून तिकीट देण्यात आलं होतं. ...

Flashback 2020 : भारतातील २०२० या वर्षातले 'टॉप-१०' श्रीमंत व्यक्ती - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Flashback 2020 : भारतातील २०२० या वर्षातले 'टॉप-१०' श्रीमंत व्यक्ती

कोविड-१९ मुळे यंदाच्या वर्षात अनेक उद्योगांना खिळ बसल्याचं पाहायला मिळालं तरी देशातील टॉप-१० श्रीमंत व्यक्तींच्या श्रीमंतीत मात्र काही फरक पडलेला पाहायला मिळाला नाही. जाणून घेऊयात कोण आहेत भारतातील टॉप-१० श्रीमंत व्यक्ती. ...

देशात भाजपची तानाशाही, विरोधकांनी एकत्र यायला हवं: संजय राऊत - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशात भाजपची तानाशाही, विरोधकांनी एकत्र यायला हवं: संजय राऊत

देशात विरोधीपक्षाची दुर्दशा झाल्याचं म्हणतं 'सामना'च्या अग्रलेखात आज काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. ...

व्यासपीठावर मागची खुर्ची मिळाल्यानं प्रज्ञा ठाकूर संतापल्या; कार्यक्रमातून निघून गेल्या - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :व्यासपीठावर मागची खुर्ची मिळाल्यानं प्रज्ञा ठाकूर संतापल्या; कार्यक्रमातून निघून गेल्या

भोपाळमध्ये भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या उदघाटनावेळी घडला प्रकार ...

म्हातारपणी दरमहा पेन्शन हवंय? मोदी सरकारच्या 'या' योजना जाणून घ्या... - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :म्हातारपणी दरमहा पेन्शन हवंय? मोदी सरकारच्या 'या' योजना जाणून घ्या...

तुम्हाला वृद्धापळात दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मिळकतीची चिंता वाटत असेल तर तुमच्यासाठी अनेक योजना आहेत. ...

एक वर्षासाठी तरी कृषी कायदे प्रायोगिक तत्वावर लागू करुन पाहुयात; राजनाथ सिंहांचे शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक वर्षासाठी तरी कृषी कायदे प्रायोगिक तत्वावर लागू करुन पाहुयात; राजनाथ सिंहांचे शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्यांनी देशात नवे कृषी कायदे किमान एक किंवा दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू करण्याची तयारी दाखवावी. ...

"यूपीएनं १० वर्षात ६० हजार कोटी, तर मोदी सरकारनं आतापर्यंत ९५ हजार कोटींचं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं" - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यूपीएनं १० वर्षात ६० हजार कोटी, तर मोदी सरकारनं आतापर्यंत ९५ हजार कोटींचं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा केला. यात एकूण १८ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. ...