लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
आता रॉबर्ट वाड्रांची होणार 'ईडी'कडून चौकशी?, कोर्टात अटकेची याचिका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता रॉबर्ट वाड्रांची होणार 'ईडी'कडून चौकशी?, कोर्टात अटकेची याचिका

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीकडून रॉबर्ट वाड्रा आणि महेश नागर यांना अटक करुन त्यांच्या चौकशीची परवानगी हायकोर्टाकडे मागण्यात आली आहे. ...

मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात

उद्या (१८ जानेवारी) नोकर भरतीची पहिली जाहिरात निघणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं कामही पूर्ण होईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.  ...

खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आले: अस्लम शेख - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आले: अस्लम शेख

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज मेळावा आयोजित करण्यात आला. ...

कोकणात 'हायव्हॉल्टेज' कार्यक्रम! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- नारायण राणे एकाच मंचावर येणार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोकणात 'हायव्हॉल्टेज' कार्यक्रम! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- नारायण राणे एकाच मंचावर येणार

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. ...

"पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी!  - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी! 

बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रक ट्विट केलं आहे.  ...

अयोध्येतील राम मंदिरासाठी मुस्लिमांचाही पुढाकार; दिलं मोठं दान! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरासाठी मुस्लिमांचाही पुढाकार; दिलं मोठं दान!

बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महाअभियानाचं स्वागत केलं आहे. ...

नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

"औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले.  ...

भारतीयाने पाकिस्तानला असा शिकवला धडा, प्रवासी विमानच केलं होतं जप्त! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयाने पाकिस्तानला असा शिकवला धडा, प्रवासी विमानच केलं होतं जप्त!

पाकिस्ताननं ज्या कंपनीकडून हे प्रवासी विमान भाडेतत्वावर घेतलं होतं त्या कंपनीचे मालक भारतीय वंशाचे असल्याची माहिती ...