लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
३६ धावांत गारद झालेला संघ ऑस्ट्रेलियाला कसा भारी पडला; खुद्द रहाणेनंच 'मास्टरप्लान' सांगितला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३६ धावांत गारद झालेला संघ ऑस्ट्रेलियाला कसा भारी पडला; खुद्द रहाणेनंच 'मास्टरप्लान' सांगितला

खरंतर रहाणे आणि कोहली या दोघांच्या व्यक्तिमत्वात खूप फरक आहे. शांत आणि संयमी रहाणेने अतिशय उत्कृष्टपणे भारतीय संघाचं नेतृत्व केलं.  ...

वाद चिघळणार! वीज बिल न भरलेल्यांचं कनेक्शन तातडीने कापा, 'महावितरण'ने दिले आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाद चिघळणार! वीज बिल न भरलेल्यांचं कनेक्शन तातडीने कापा, 'महावितरण'ने दिले आदेश

डिसेंबर २०२० अखेर राज्यात एकूण ६३ हजार ७० कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ...

मस्तच! आता सामन्यांनाही विधीमंडळ पाहता येणार; 'ज्युनिअर ठाकरें'चा निर्णय, पटोलेंची सहमती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्तच! आता सामन्यांनाही विधीमंडळ पाहता येणार; 'ज्युनिअर ठाकरें'चा निर्णय, पटोलेंची सहमती

विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. ...

भारताच्या विजयानंतर ट्विटरवर राहुल द्रविडचीच हवा, फॅन्स म्हणतात...द्रविडच 'मालिकावीर'! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विजयानंतर ट्विटरवर राहुल द्रविडचीच हवा, फॅन्स म्हणतात...द्रविडच 'मालिकावीर'!

ट्विटरवर चक्क भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचं नाव ट्रेंडमध्ये होतं. ...

Ind vs Eng : विराट की अजिंक्य? BCCI घेणार थोड्याच वेळात निर्णय! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng : विराट की अजिंक्य? BCCI घेणार थोड्याच वेळात निर्णय!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची आज घोषणा केली जाणार आहे. ...

ना कोरोनाचा बहाणा...ना स्लेजिंगचा हातखंडा...टीम इंडियानं असा रोवला विजयाचा झेंडा! - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ना कोरोनाचा बहाणा...ना स्लेजिंगचा हातखंडा...टीम इंडियानं असा रोवला विजयाचा झेंडा!

भारतीय संघानं यावेळी ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या कसोटी मालिका विजयाला विशेष महत्व आहे. या ऐतिहासिक विजयामागे अनेक गोष्टी दडल्यात जाणून घेऊयात... ...

"दृढ निश्चय, धैर्य आणि निर्धाराचं कौतुक", पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाला शुभेच्छा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"दृढ निश्चय, धैर्य आणि निर्धाराचं कौतुक", पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाला शुभेच्छा

भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला आहे. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाचं विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक केलं जात आहे.  ...

"ये नया भारत है...घर में घुसकर मारता है", सेहवागचं हटके ट्विट; टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ये नया भारत है...घर में घुसकर मारता है", सेहवागचं हटके ट्विट; टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव

भारताच्या या ऐतिहासिका विजयाचं माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्याच्या हटके शैलीत टीम इंडियाचं अभिनंदन केलंय.  ...