लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत, भाजपचा टोला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत, भाजपचा टोला

"आता महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत" ...

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने नाणार बाधित जमिनीत कमिशन घेतले; निलेश राणेंचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने नाणार बाधित जमिनीत कमिशन घेतले; निलेश राणेंचा गंभीर आरोप

"नाणार प्रकल्पात बाधित जमिनीचे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने कमिशन घेतले आहे", असा खळबळजक आरोप निलेश यांनी यांनी केला आहे.  ...

नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची माहिती

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी नोकरभरतीचा प्रश्न उपस्थित केला ...

शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ; भाजप नेत्याचा घणाघात - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ; भाजप नेत्याचा घणाघात

शिवसेना अकबर यांच्या प्रकरणावर वेगळी भूमिका घेते आणि मुंडे प्रकरणावर वेगळी भूमिका घेतेय. ...

विराटनंतर शुबमन गिलच होणार भारताचा कर्णधार; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनंतर शुबमन गिलच होणार भारताचा कर्णधार; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमनने दाखवलेला आक्रमकपणातून त्याचं भविष्य लक्षात येतं. ...

VIDEO: रिषभ पंत स्टम्पमागे गात होता भन्नाट गाणं; ऐकून पोट धरून हसाल... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: रिषभ पंत स्टम्पमागे गात होता भन्नाट गाणं; ऐकून पोट धरून हसाल...

रिषभचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.  ...

कौतुकास्पद! भारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ, जगासमोर आदर्श - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! भारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ, जगासमोर आदर्श

गेल्या सात दिवसांमध्ये प्रत्येकी १० लाख लोकसंख्येमागे दैनंदिन पातळीवर वाढणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये इतर देशांशी तुलना करता भारतात सर्वात कमी रुग्णांची वाढ ...

अनवाणी पायांनी गोलंदाजी...ते 'ब्रिस्बेन'चा सिकंदर; मोहम्मद सिराजची अविश्वसनीय कहाणी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनवाणी पायांनी गोलंदाजी...ते 'ब्रिस्बेन'चा सिकंदर; मोहम्मद सिराजची अविश्वसनीय कहाणी

सिराजसाठी इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वी सिराज हैदराबादमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये त्याच्याकडे स्पोर्ट्स शूज नसल्यामुळे अनवाणी पायांनी गोलंदाजी करत होता. ...