लाईव्ह न्यूज :

default-image

मोरेश्वर मानापुरे

प्रस्तावित सोक्ता भवन व्यापारी संकुलाचे पुनर्मूल्यांकन करा  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रस्तावित सोक्ता भवन व्यापारी संकुलाचे पुनर्मूल्यांकन करा 

या प्रकल्पाचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे, अशी विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनची (व्हीटीए) मागणी आहे. ...

घाऊकमध्ये लसूण उतरला; मात्र किरकोळमध्ये महागच! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घाऊकमध्ये लसूण उतरला; मात्र किरकोळमध्ये महागच!

कळमन्यात दररोज १२० टन आवक : घाऊक २०० रुपये तर किरकोळमध्ये ४०० रुपये किलो, दरवाढीवर नियंत्रण आणावे ...

न्याय्य मागण्यांसाठी मजूरांनी स्वत:च सक्षम व्हावे; स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्याय्य मागण्यांसाठी मजूरांनी स्वत:च सक्षम व्हावे; स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन

आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांती घडविण्यासह मजूरांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे लाया यांनी स्पष्ट केले.  ...

दोसर वैश्य आणि प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनवरून शेअर ऑटो रिक्षा सेवा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोसर वैश्य आणि प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनवरून शेअर ऑटो रिक्षा सेवा

याआधी ही सेवा कस्तुरचंद पार्क स्टेशनवरून सुरू झाली होती. ...

सोन्याचा दर पुन्हा ६२ हजाराच्या खाली; ग्राहकांना गुंतवणुकीची संधी  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्याचा दर पुन्हा ६२ हजाराच्या खाली; ग्राहकांना गुंतवणुकीची संधी 

सोमवारच्या ६२,८०० रुपयांच्या तुलनेत एक हजार आणि चांदीच्या दरातही १ हजाराची घसरण झाली. ...

‘व्हॅलेंटाईन डे’ला १० ते १५ रुपयांत गुलाब! क्रिएटिव्ह भेटकार्डला जास्त मागणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘व्हॅलेंटाईन डे’ला १० ते १५ रुपयांत गुलाब! क्रिएटिव्ह भेटकार्डला जास्त मागणी

पूर्वीप्रमाणेच आजही तरूणाई उत्स्फूर्तपणे व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. मात्र त्यामध्ये काहीसा बदल झाला आहे. ...

ओसाड गाव, आई-वडिलांची ताटातूट अन् भरकटलेले ते तिघे, एक बेपत्ता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओसाड गाव, आई-वडिलांची ताटातूट अन् भरकटलेले ते तिघे, एक बेपत्ता

नातेवाईक झाले कावरेबावरे : पोलिसांच्या दिलाशाने सारेच सावरले ...

कळमन्यात नवीन गहू व चण्याची आवक; गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव वाढले : पावसामुळे उशिरा आवक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमन्यात नवीन गहू व चण्याची आवक; गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव वाढले : पावसामुळे उशिरा आवक

कळमन्यात गव्हासोबतच चणा विक्रीचाही शुभारंभ झाला. नवीन चण्याला ६ हजार ते ६३५० रुपये क्विंटल भाव मिळाला. ...