Nagpur News: मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला रविवारी बाजारात पतंग आणि मांजा खरेदीसाठी ग्राहकांची विशेषत: युवा वर्गाची झुंबड उडाली. नागपूरची मुख्य बाजारपेठ इतवारी आणि सक्करदरा मार्गावरील जुनी शुक्रवारीत पतंग व मांजा विक्रीची १५० हून अधिक दुकाने सजली आह ...