lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Meghana.dhoke

कोण म्हणतं, बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोण म्हणतं, बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही?

मंदिरा बेदीच्या नूडल्स स्ट्रॅपने गाज(व)लेल्या एक्स्ट्रा इनिंगचा काळ संपला आहे, आता महिला क्रिकेटची नवी इनिंग सुरू झाली आहे आणि चित्र आश्वासक आहे! ...

women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक..

Women's Day special: महिला दिनाची चर्चा करताना महिलांचे मूलभूत मानवी प्रश्नही चर्चेच्या केंद्रस्थानी येतील अशी अपेक्षा आणि आशा तरी करू... ...

छोरियां कम है के? क्रिकेटच्या नव्या अध्यायाचा आरंभ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छोरियां कम है के? क्रिकेटच्या नव्या अध्यायाचा आरंभ!

भारतीय महिला क्रिकेट आयपीएलच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहे. भारतीय क्रिकेटचं लोकशाहीकरण होण्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. ...

लोकलच्या गर्दीत बायका शिवीगाळ, मारामारी करतात तेव्हा... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकलच्या गर्दीत बायका शिवीगाळ, मारामारी करतात तेव्हा...

पूर्वी पाण्याच्या नळावर भांडणं होत, आता लोकल, बसमध्ये होतात!  लोकलमधली मारामारी ही बायकांच्या डोक्यातल्या प्रेशर कुकरची वाजलेली शिटी आहे फक्त! ...

चिखलात उतरत पुरग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या आयएएस कीर्ती जल्ली, महाराष्ट्राशी आहे खास नातं! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिखलात उतरत पुरग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या आयएएस कीर्ती जल्ली, महाराष्ट्राशी आहे खास नातं!

आसामच्या काचार जिल्ह्यात आलेल्या भयंकर पुरात माणसांना मदत पोहोचावी म्हणून दुर्गम भागात स्वत: जाणाऱ्या आयएएस अधिकारी कीर्ती जल्ली, ‘लोकमत’ला विशेष मुलाखत. ...

बाळाचे बाबा जेव्हा ‘डायपर बदलण्या’साठी रजा घेतात... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाळाचे बाबा जेव्हा ‘डायपर बदलण्या’साठी रजा घेतात...

‘बाबांनी’ पॅटर्निटी लिव्ह घ्यावी की नाही? मार्क झुकरबर्गनं दोनदा अशी रजा घेतली होती. आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवालही अशी रजा घेणार आहेत. त्यानिमित्त... ...

बिबट्याच्या हल्ल्यातून ‘तिनं’ लेकराला सोडवलं; मात्र आता जीव खाणाऱ्या जगण्याचं काय करायचं? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिबट्याच्या हल्ल्यातून ‘तिनं’ लेकराला सोडवलं; मात्र आता जीव खाणाऱ्या जगण्याचं काय करायचं?

नाशिक जिल्ह्यातील काळूस्ते गावाजवळच्या डोंगणावर राहणाऱ्या सीताबाई घारे, तिनं बिबट्याच्या तावडीतून लेकराला सोडवलं, आता मानाचा गोदा गौरव पुरस्काही जाहीर झाला, पण तिचं डोंगरकपारीतलं जगणं मात्र.. ...

कोरोनाला वेशीबाहेर ठेवणाऱ्या गावाची गोष्ट! - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कोरोनाला वेशीबाहेर ठेवणाऱ्या गावाची गोष्ट!

Coronavirus: धनपाडा, ता. पेठ. जि. नाशिक या गावाने एकजूट करून कोरोनाला अद्यापही गावाबाहेरच रोखून धरले आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या मुकाबल्याची कहाणी... ...