लाईव्ह न्यूज :

default-image

मारोती जुंबडे

'कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचे पक्षविरोधी काम'; ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधवांचे पटोलेंना पत्र - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचे पक्षविरोधी काम'; ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधवांचे पटोलेंना पत्र

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी; काँग्रेसच्या दहा पदाधिकाऱ्यांची खासदार संजय जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार, काय आहे प्रकरण  ...

Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का

Parabhani Lok Sabha Result 2024: तिसऱ्या फेरी अखेर महाविकास आघाडीला 13 हजारांची आघाडी ...

२३ पाणवठ्यावरून वनविभागाने टिपले ५४२ वन्यप्राणी - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :२३ पाणवठ्यावरून वनविभागाने टिपले ५४२ वन्यप्राणी

परभणी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनसंपदेच्या संवर्धना बरोबरच रक्षणाचे काम केले जाते. पशुगणना ही या कार्यालयाच्या कामकाजाचा एक भाग आहे. ...

सूर्य कोपला! परभणीच्या तापमानाने गाठला उच्चांंक; यंदाचे सर्वाधिक तापमान @ ४४ अंश - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सूर्य कोपला! परभणीच्या तापमानाने गाठला उच्चांंक; यंदाचे सर्वाधिक तापमान @ ४४ अंश

नागरिकांची घालमेल वाढली ...

शेतकऱ्यांची ही चेष्टा नव्हे का; पीकविमा कंपनीने ९१ हजार १८१ तक्रारी केल्या रद्द - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांची ही चेष्टा नव्हे का; पीकविमा कंपनीने ९१ हजार १८१ तक्रारी केल्या रद्द

प्रशासनाचे कोणी ऐकेना; पीकविमा कंपनीचा प्रताप ...

परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ ! - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ !

परभणी लोकसभा मतदारसंघात २१ लाख २३ हजार ५६ एवढे मतदार असून, त्यामध्ये सर्वाधिक ११ लाख ३ हजार ८९१ पुरुष, तर १० लाख १९ हजार १३२ महिला मतदारांचा समावेश आहे. ...

सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात ४४.४९ टक्के मतदान झाले आहे ...

परभणी जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढता; सहा तासात ३३.८८ टक्के मतदान - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढता; सहा तासात ३३.८८ टक्के मतदान

आज जिल्ह्यात ४० अंशावर तापमान राहणार असल्याने मतदान केंद्रावर सावली,पाणी ,दिव्यांगासाठी रॅम्प, सहाय्यता केंद्र,प्राथमिक उपचार यासह विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. ...