लाईव्ह न्यूज :

default-image

मारोती जुंबडे

बहरलेला कापूस, सोयाबीनची माती; परभणी जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बहरलेला कापूस, सोयाबीनची माती; परभणी जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित

कृषी विभागाचा अहवाल : नदी काठावरील शेतांमध्ये सर्वाधिक नुकसान ...

पूर्णा नदीच्या पुरात अडकली वानरांची टोळी; दोन दिवसांपासून झाडावर मुक्काम - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा नदीच्या पुरात अडकली वानरांची टोळी; दोन दिवसांपासून झाडावर मुक्काम

दोन दिवसापासून २० वानरांचा जीव टांगणीला लागला आहे, मंडळ अधिकाऱ्याने दिलेली फळे ग्रामस्थांनी पाण्यात जाऊन दिली वानरांना ...

नोकरी लागल्याच्या आनंदावर विरजण; नवनियुक्त तलाठ्यांना पाच महिन्यापासून मिळेना वेतन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नोकरी लागल्याच्या आनंदावर विरजण; नवनियुक्त तलाठ्यांना पाच महिन्यापासून मिळेना वेतन

आई जेवायला देईना अन् बाप भीक मागू देईना; नवनियुक्त तलाठ्यांचे तहसीलदारांना साकडे ...

स्वातंत्र्य दिनापासून अख्खे गावच बसले उपोषणाला; दोन दिवसांनंतरही प्रशासन फिरकलेच नाही - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्वातंत्र्य दिनापासून अख्खे गावच बसले उपोषणाला; दोन दिवसांनंतरही प्रशासन फिरकलेच नाही

स्मशानभूमी, नवीन रस्त्यासह शाळा बांधकाम करण्याची मागणी; दोन दिवसांनंतरही प्रशासन फिरकलेच नाही ...

परभणीचे झाले डबके; सत्ताधारी, विरोधक गप्पगार, नागरिक मात्र चिखल अन् खड्ड्यांनी बेजार - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचे झाले डबके; सत्ताधारी, विरोधक गप्पगार, नागरिक मात्र चिखल अन् खड्ड्यांनी बेजार

रस्ता दुरुस्तीसाठी १०० कोटींचा निधी; तरीही कामे रखडली कशी? ...

रिक्त पदे भरण्याची मागणी करत ‘महसूल’चे कामबंद; परभणीत ७०० कर्मचाऱ्यांचा सहभाग - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रिक्त पदे भरण्याची मागणी करत ‘महसूल’चे कामबंद; परभणीत ७०० कर्मचाऱ्यांचा सहभाग

महसूल विभागातील ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमित कामकाजावरच त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. ...

'चला, बकाल परभणी दर्शनाला'; ऑटोतून करा पहाणी, जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांना निमंत्रण  - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'चला, बकाल परभणी दर्शनाला'; ऑटोतून करा पहाणी, जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांना निमंत्रण 

परभणी शहरातील रस्ते चकाचक व्हावेत, यासाठी जवळपास ७० कोटींचा निधी मंजूर होता. मात्र या निधीत राजकारण झाल्याने स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यानंतर ही स्थगिती उठवली. परंतु आचारसंहिता लागली. ...

महायुतीतील बेबनावाने परभणीतील प्रयोग फसला; लोकसभा पराभवाची जबाबदारीही कोणी घेईना - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महायुतीतील बेबनावाने परभणीतील प्रयोग फसला; लोकसभा पराभवाची जबाबदारीही कोणी घेईना

या पराभवाची जबाबदारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी की रासपची आहे, हे कळायला मात्र मार्ग नाही. ...