लाईव्ह न्यूज :

default-image

मारोती जुंबडे

परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केले तुंगनाथ शिखर; १२ हजार ८०० फुट उंचीवर पर्यावरणाचा संदेश - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केले तुंगनाथ शिखर; १२ हजार ८०० फुट उंचीवर पर्यावरणाचा संदेश

तीन दिवसीय मोहिमेनंतर ४ फेब्रुवारी रोजी या गिर्यारोहकांनी तुंगनाथ शिखर यशस्वीपणे सर करीत बर्फवृष्टीचा आनंद ही लुटला. ...

मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द

बोगस विमा प्रकरण: केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना ऐवजी बोगसगिरी करणाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे उजेडात. ...

१४ हजार ४३० रुग्णांमागे एक डॉक्टर; मराठवाड्यात आरोग्य सेवेतील विषमता चव्हाट्यावर - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :१४ हजार ४३० रुग्णांमागे एक डॉक्टर; मराठवाड्यात आरोग्य सेवेतील विषमता चव्हाट्यावर

परभणीत ३६ टक्के डॉक्टरांची कमतरता, लेखापरीक्षण अहवालात ओढले ताशेरे ...

राहुल गांधी परभणीत; सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचे केले सांत्वन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राहुल गांधी परभणीत; सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

सोमनाथच्या आईने टाहो फोडत माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी खा. राहुल गांधी यांच्याकडे केली. ...

मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल; परभणीत एकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल; परभणीत एकाविरुद्ध गुन्हा

मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल ...

परभणी जिल्ह्यात चार तासांत १८.४९ टक्के मतदान; उमेदवारांनी सहकुटुंब केले मतदान - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात चार तासांत १८.४९ टक्के मतदान; उमेदवारांनी सहकुटुंब केले मतदान

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावले आहेत. ...

साहेब, आता तरी रस्ता द्या! आश्वासनांना कंटाळलेले कोल्हेवाडी ग्रामस्थ चिखलात लोळले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :साहेब, आता तरी रस्ता द्या! आश्वासनांना कंटाळलेले कोल्हेवाडी ग्रामस्थ चिखलात लोळले

 कोल्हेवाडी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन, तरीही प्रशासन दखल घेईना  ...

ड्रोनचा वापर नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणीसाठी करा; धनंजय मुंडे यांचे निर्देश - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ड्रोनचा वापर नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणीसाठी करा; धनंजय मुंडे यांचे निर्देश

ड्रोनचा वापर सध्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी करावा आणि पिकांचे कितपत नुकसान झाले याचा अंदाज द्यावा ...