![उमेदवार कोणीही असो महायुती अभेद्य राहणार, महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांचा निर्धार - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com उमेदवार कोणीही असो महायुती अभेद्य राहणार, महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांचा निर्धार - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com]()
भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने रविवारी महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...
![मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com]()
मराठा आरक्षण मिळावे, या आशयाचा मजकुर लिहलेली चिठ्ठी आढळून आली. ...
![घसरते दर अन् दुष्काळ नित्यच; परभणी जिल्ह्यात चार दिवसांआड एक बळीराजा जीवन संपवतोय - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com घसरते दर अन् दुष्काळ नित्यच; परभणी जिल्ह्यात चार दिवसांआड एक बळीराजा जीवन संपवतोय - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com]()
दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असताना शासन प्रशासनाकडून केवळ योजनांची जंत्री राबविली जात आहे. त्याचा कोणताही थेट फायदा शेतकऱ्यांना होत नाही. ...
![राष्ट्रीयकृत बँकांचे काम परभणीत असमाधानकारक, लाभार्थ्यांची उपेक्षा नको; नरेंद्र पाटलांचे निर्देश - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com राष्ट्रीयकृत बँकांचे काम परभणीत असमाधानकारक, लाभार्थ्यांची उपेक्षा नको; नरेंद्र पाटलांचे निर्देश - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com]()
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत राज्यामध्ये ७४ हजार ९७५ लाभार्थ्यांना ५६८३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ...
![फ्लॅश लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २० फूट नदीत कोसळले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com फ्लॅश लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २० फूट नदीत कोसळले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com]()
प्रत्यक्षदर्शींनी जखमी वाहनचालकाला पालम येथे उपचारासाठी रवाना केले ...
![धनगर आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com धनगर आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com]()
मागील काही दिवसापासून आरक्षण मिळत नसल्याने शिवाजी कारके हा चिंताग्रस्त झाला होता. ...
![वाहन चालकांच्या संपाने पेट्रोल पंपांवर नो स्टॉक; विद्यार्थी, शेतकरी अन् प्रवाशांची गैरसोय - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com वाहन चालकांच्या संपाने पेट्रोल पंपांवर नो स्टॉक; विद्यार्थी, शेतकरी अन् प्रवाशांची गैरसोय - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com]()
सोमवार आणि मंगळवारी दिवसभर परभणी शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी रांगा लावल्या. ...
![विकसित संकल्प यात्रा मोहिमेत हलगर्जीपणा; ग्रामसेवकासह पाच जण सेवेतून निलंबित - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com विकसित संकल्प यात्रा मोहिमेत हलगर्जीपणा; ग्रामसेवकासह पाच जण सेवेतून निलंबित - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com]()
जि.प.च्या सीईओनी काढले आदेश; मुख्याध्यापक, शाखा अभियंत्याचा समावेश ...