लाईव्ह न्यूज :

default-image

मारोती जुंबडे

परभणीतील ५ आमदारांचे प्रत्येकी पाच कोटी; आचारसंहितेच्या धसक्याने शंभर टक्के निधी खर्च - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील ५ आमदारांचे प्रत्येकी पाच कोटी; आचारसंहितेच्या धसक्याने शंभर टक्के निधी खर्च

विकास कामांना लागणार हातभार; नाल्यांसह रस्ते होणार चकाचक ...

परभणी महापालिकेचे कर्मचारी वेतनासाठी संपावर; कामकाज खोळंबल्याने नागरिकांची गैरसोय - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महापालिकेचे कर्मचारी वेतनासाठी संपावर; कामकाज खोळंबल्याने नागरिकांची गैरसोय

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हा संप मागे घेण्यासाठी स्थानिक प्रशासन व राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ...

महाविकास आघाडीमध्ये आम्ही फक्त निमंत्रक; उद्याच्या बैठकीला जाणार नाही: प्रकाश आंबेडकर - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महाविकास आघाडीमध्ये आम्ही फक्त निमंत्रक; उद्याच्या बैठकीला जाणार नाही: प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर का म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे. ...

कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा; बारावीच्या पहिल्याच पेपरला एकाच केंद्रावर २० जणांना पकडले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा; बारावीच्या पहिल्याच पेपरला एकाच केंद्रावर २० जणांना पकडले

गत काही वर्षांपासून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे; मात्र जिल्ह्यात त्याचा फज्जा उडत असल्याने यंदा जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बेरजेच्या राजकारणाने विकास ठप्प; ‘डीपीसी’च्या खर्चात परभणी जिल्हा राज्यात तळाला - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बेरजेच्या राजकारणाने विकास ठप्प; ‘डीपीसी’च्या खर्चात परभणी जिल्हा राज्यात तळाला

परभणी जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर रकमेच्या केवळ ९ टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. ...

कारेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युवक चढला जलकुंभावर - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कारेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युवक चढला जलकुंभावर

शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ  ...

जिल्हा दुष्काळसदृश्य परिस्थितीत नव्याने केला १३ मंडळाचा समावेश; राज्य शासनाचा निर्णय, आठ सवलती लागू - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्हा दुष्काळसदृश्य परिस्थितीत नव्याने केला १३ मंडळाचा समावेश; राज्य शासनाचा निर्णय, आठ सवलती लागू

उर्वरित १३ मंडळातील शेतकऱ्यांमध्ये राज्य शासनाच्या धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ...

मांडूळ सापाची तस्करी; तलाठ्यासह तिघांना अटक - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मांडूळ सापाची तस्करी; तलाठ्यासह तिघांना अटक

वनविभागाची कारवाई; ८० लाखांचे मांडूळ साप जप्त ...