लाईव्ह न्यूज :

default-image

मारोती जुंबडे

Parabhani: 'माळसोन्ना शाळेत शिक्षकं द्या'; ग्रामस्थांनी थेट शिक्षण विभागात भरवली शाळा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: 'माळसोन्ना शाळेत शिक्षकं द्या'; ग्रामस्थांनी थेट शिक्षण विभागात भरवली शाळा

माळसोन्ना शाळेत एकूण पाच शिक्षक पदे मंजूर असून सध्या फक्त दोन शिक्षक कार्यरत आहेत. ...

माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण; परभणीच्या दांपत्याचा सेवाभाव - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण; परभणीच्या दांपत्याचा सेवाभाव

जुन्या सागवानी लाकडावर कोरलेला दरवाजा ११ किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या पत्र्याने सजविण्यात आला असून, त्यावर शंख, चक्र, गदा, पद्म ही महाविष्णूंची आयुधे कोरली आहेत. ...

Parabhani: वाळू माफियांची अरेरावी; महिला मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्याला शिविगाळ - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: वाळू माफियांची अरेरावी; महिला मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्याला शिविगाळ

याप्रकरणी चार जणांविरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

शहाणे कुटुंब १२५ वर्षांपासून दम्याच्या रुग्णांसाठी ‘श्वासांचे रक्षक’; परभणीत मोफत औषधी वाटप - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शहाणे कुटुंब १२५ वर्षांपासून दम्याच्या रुग्णांसाठी ‘श्वासांचे रक्षक’; परभणीत मोफत औषधी वाटप

रविवारी सकाळी ७.१८ वाजता गांधी पार्क येथे १५ ते २० हजार रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषध वितरित करण्यात आले. ...

झेडपी शाळेत मुलांना टाका, संपूर्ण कर माफी मिळवा; देऊळगाव दुधाटे ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :झेडपी शाळेत मुलांना टाका, संपूर्ण कर माफी मिळवा; देऊळगाव दुधाटे ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय

देऊळगाव दुधाटे येथे जिल्हा परिषद शाळेची स्थापना शंभरवर्षांपूर्वी झालेली आहे. ...

प्रयोगशील शेतकऱ्यांना 'कृषी संशोधक' मानद पदवी द्या; मुख्यमंत्र्यांचे विद्यापीठांना निर्देश - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रयोगशील शेतकऱ्यांना 'कृषी संशोधक' मानद पदवी द्या; मुख्यमंत्र्यांचे विद्यापीठांना निर्देश

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. ...

कृषी पदवीधारकांचा परभणीत मोर्चा; रखडलेली पदभरती तत्काळ करण्याची मागणी - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कृषी पदवीधारकांचा परभणीत मोर्चा; रखडलेली पदभरती तत्काळ करण्याची मागणी

स्पर्धा मंचच्या वतीने मंगळवारी कृषी विद्यापीठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. ...

भररस्त्यात हातोडा अन् चाकूचे वार; युवकाच्या निर्घृण हत्येने परभणी हादरली - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भररस्त्यात हातोडा अन् चाकूचे वार; युवकाच्या निर्घृण हत्येने परभणी हादरली

परभणीच्या ठाकरे कमान परिसरात चार जणांकडून धारदार शस्त्र, हातोड्याने हल्ला ...