लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कंपनीची संगणकीय प्रणाली हँग झाल्यानंतर कंपनीने प्रवाशांना निर्धारित वेळेच्या आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना आपल्या सोशल मीडियाद्वारे कळवली व त्या सर्व प्रक्रिया विमानतळावर येऊन ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची विनंती केली. ...
रेल्वेतर्फे राबविण्यात येणाऱ्या पार्सल सेवांआडून आपल्या तुंबड्या भरणाऱ्या येथील डझनभर लाचखोर रेल्वे अधिकाऱ्यांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हे दाखल केले आहेत. ...
Crime News: गुजरातमधील वापी येथे अलीकडेच पकडण्यात आलेल्या १८० कोटींच्या अमली पदार्थांच्या प्रकरणातील एका आरोपीला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबईतील नालासोपारा येथून अटक केली आहे. ...
किशोरी पेडणेकर यांना पुढील आठवड्यात नव्याने समन्स जारी करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणी मंगळवारी मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलारसू यांचा ईडीने जवाब नोंदवला आहे. ...