लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

मनसेच्या "एक सही संतापाची" मोहिमेला हजारो गोरेगावकरांचा मिळाला उस्फूर्त प्रतिसाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या "एक सही संतापाची" मोहिमेला हजारो गोरेगावकरांचा मिळाला उस्फूर्त प्रतिसाद

सध्याचे रसातळाला गेलेल्या राजकरणाचा व्यक्त केला संताप ...

ई-कॉमर्स क्षेत्रातील ग्राहक संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-कॉमर्स क्षेत्रातील ग्राहक संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज!

मुंबई ग्राहक पंचायतीने संयुक्त राष्ट्र व्यापार परिषदेत मांडली आग्रही भूमिका ...

प्राण्यांवर आता मोबाईल पेट वाहिनीच्या द्वारे होणार अंत्यसंस्कार; भारतातील पहिला उपक्रम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राण्यांवर आता मोबाईल पेट वाहिनीच्या द्वारे होणार अंत्यसंस्कार; भारतातील पहिला उपक्रम

बोरिवली पश्चिमेकडील आय सी कॉलनीत भारतातील पहिल्या मोबाईल पेट अंत्यसंस्कार वाहिनीचे उद्घाटन करण्यात आले. ...

हिंदी- मराठीवर होतो अन्याय; रेल्वे त्रिब्युनलचे कामकाज चालते फक्त इंग्लिशमध्ये! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदी- मराठीवर होतो अन्याय; रेल्वे त्रिब्युनलचे कामकाज चालते फक्त इंग्लिशमध्ये!

रेल्वे क्लेम त्रिब्युनल (प्रोसिजर)  नियम १९८९ च्या  कलम ४ मध्ये कामकाजाची भाषा हिंदी आणि इंग्लिश असावी असे लिहिले आहे. ...

मुंबईत पाळीव प्राण्यांसाठी भारतातील पहिली मोबाईल पेट अंत्यसंस्कार व्हॅन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पाळीव प्राण्यांसाठी भारतातील पहिली मोबाईल पेट अंत्यसंस्कार व्हॅन

मुंबै बँकेचे संचालक व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी या अभिनव प्रकल्पाची लोकमतला माहिती दिली. ...

...अन् घरकाम करणाऱ्या महिलेच्या शाळकरी मुलाचे भवितव्य वाचले  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् घरकाम करणाऱ्या महिलेच्या शाळकरी मुलाचे भवितव्य वाचले 

एका गरीब कुटुंबात वावरणारा कुमार शिवम संतोष धुमाडे हा बोरीवली पूर्व येथील सेंट जॉन इंग्लिश स्कूल मध्ये सातव्या इयत्तेत शिकतो. ...

वाढवण बंदर उभारणीच्या विरोधात मच्छिमारांनी घेतली आक्रमक भूमिका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवण बंदर उभारणीच्या विरोधात मच्छिमारांनी घेतली आक्रमक भूमिका

केंद्रीय पर्यावरण विभागाने तडकाफडकीने डीटीइपीएमधील तीन सदस्यांना त्यांच्या कमिटीवरून काढून टाकण्यात आले होते. ...

Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार- राज्यपाल रमेश बैस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार- राज्यपाल रमेश बैस

Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याच्या अनुषंगाने राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाचे शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. ...