लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

भारतीय जनता युवा मोर्चा राबवणार 'एक सही भविष्यासाठी' अभियान - आशिष शेलार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय जनता युवा मोर्चा राबवणार 'एक सही भविष्यासाठी' अभियान - आशिष शेलार

विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी थेट त्यांच्याकडे जाऊन जे काम मोदी सरकारने केले आहे तेच पारदर्शकपणे मांडून त्यावर युवकांच्या सूचनाही घेणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले. ...

दहिसरच्या सखाराम तरे महापालिका शाळेत असंख्य असुविधा; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरच्या सखाराम तरे महापालिका शाळेत असंख्य असुविधा; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

दहिसर पश्चिम येथील सखाराम तरे मार्ग महापालिका शाळेच्या नवीन इमारतीचे दि,१५ जून रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते घाईघाईत उद्घाटन करण्यात आले. ...

जागरूक नागरिक व प्रशासन मिळून सोडवली गोरेगावच्या रेल्वे स्थानकाच्या कचऱ्याची समस्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागरूक नागरिक व प्रशासन मिळून सोडवली गोरेगावच्या रेल्वे स्थानकाच्या कचऱ्याची समस्या

नागरिक व प्रशासन मिळून प्रश्न सोडवू शकतात याचे हे ताजे उदाहरण असल्याचे चितळे यांनी लोकमतला सांगितले. ...

पावसाळी बंदी कालावधीत अवैध मासेमारी करणाऱ्या बोटी तोडून टाका, मत्स्यव्यवसाय आयुक्तांचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळी बंदी कालावधीत अवैध मासेमारी करणाऱ्या बोटी तोडून टाका, मत्स्यव्यवसाय आयुक्तांचे आदेश

जर येत्या पाच दिवसांमध्ये आयुक्तांनी दिलेल्या सूचनेचे पालन झाले नाही तर पावसाळी अधिवेशनात मच्छिमार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त करणार असून समितीतर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे तांडेल यांनी सांगितले. ...

मुंबईत काँग्रेसचा एकदिवसीय मौन सत्याग्रह; काँग्रेस नेत्यांचा सहभाग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काँग्रेसचा एकदिवसीय मौन सत्याग्रह; काँग्रेस नेत्यांचा सहभाग

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवून केंद्र सरकारने त्यांची खासदारकी रद्द केली. ...

मुंबईचे पोलिस आयुक्त अनुपस्थित राहिल्याने उपनगरसंदर्भातील बैठकीत खडाजंगी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे पोलिस आयुक्त अनुपस्थित राहिल्याने उपनगरसंदर्भातील बैठकीत खडाजंगी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पोलिस आयुक्त व पालिका आयुक्त उपस्थित असावेत हे अधिवेशनात ठरलेले ...

हिंदू स्मशानभूमीवरुन जिल्हा नियोजन बैठकीत आमदार अस्लम शेख आक्रमक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदू स्मशानभूमीवरुन जिल्हा नियोजन बैठकीत आमदार अस्लम शेख आक्रमक

भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडू देणार नाही! ...

कॅनडाच्या कॅलगरी स्टॅम्पिड परेडमधे दिसली मराठी जनांची छाप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅनडाच्या कॅलगरी स्टॅम्पिड परेडमधे दिसली मराठी जनांची छाप

अल्बर्टा प्रांतातील कॅलगरी शहर नेहमीच राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडींचे एक केंद्र असते. ...