लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

प्रदेश काँग्रेसच्या कोकण विभागाची आढावा बैठक ७ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदेश काँग्रेसच्या कोकण विभागाची आढावा बैठक ७ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत

प्रदेश काँगेस सरचिटणीस राजेश शर्मा यांची माहिती ...

'भावी खासदार'; उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी शालिनी ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी मनसैनिक आग्रही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भावी खासदार'; उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी शालिनी ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी मनसैनिक आग्रही

वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचा 'भावी खासदार' उल्लेख असलेले झळकवले बॅनर. ...

"उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः उमेदवार असेल", संजय निरुपम यांची स्पष्टोक्ती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः उमेदवार असेल", संजय निरुपम यांची स्पष्टोक्ती

आघाडीतील जागा वाटपाचा तिढा इंडिया आघाडीच्या बैठकीत कसा सुटणार, याकडे  राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.  ...

अनुसूचित जमातींच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उपसभापतीं बरोबर झाली सकारात्मक बैठक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुसूचित जमातींच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उपसभापतीं बरोबर झाली सकारात्मक बैठक

अनुसूचित जमाती आदेश क्र. १०८/१९७६ मधील अ. क्र. २८,२९,३० कोळी महादेव, कोळी मल्हार, या जमाती ह्या कोळी जेनेरिक टर्म चे डिव्हिजन असल्याचे परिपत्रक निगर्गमित व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...

मालाडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 39 बांधकामांवर हातोडा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 39 बांधकामांवर हातोडा

विभागाच्या वतीने एकापाठोपाठ एक रस्ता रुंदीकरणाची कामे घेत आज 39 बांधकामांवर हातोडा मारला.  ...

मध्यस्थी कायद्यात दुरुस्तीची मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी; का घेतला आक्षेप? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यस्थी कायद्यात दुरुस्तीची मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी; का घेतला आक्षेप?

मध्यस्थीद्वारे तंटा निवारणाचे ग्राहक न्यायालयांचे अधिकार मध्यस्थी कायद्यातून गायब! ...

नवे पी पूर्व कार्यालय येत्या 90 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू करा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवे पी पूर्व कार्यालय येत्या 90 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू करा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पी पूर्व विभाग कार्यालयाची प्रारंभिक सेवा कार्यान्वित ...

गजानन कीर्तिकर यांची इंडियन बॉडीबिल्‍डींग अँड फिटनेस फेडरेशनचे मुख्‍य आश्रयदाते म्‍हणून नियुक्‍ती  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजानन कीर्तिकर यांची इंडियन बॉडीबिल्‍डींग अँड फिटनेस फेडरेशनचे मुख्‍य आश्रयदाते म्‍हणून नियुक्‍ती 

Gajanan Kirtikar : शरीरसौष्‍ठव खेळाच्‍या उन्‍नतीसाठी दिलेल्‍या योगदानाबद्दल शिवसेना नेते व उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्राचे  खासदार गजानन कीर्तिकर यांना इंडियन बॉडीबिल्‍डींग अँड फिटनेस फेडरेशन यांच्या तर्फे मुख्‍य आश्रयदाते (चिफ पेट्रॉन) म्‍हणून ...