लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

उबाठा सेनेच्या सिनेट मतदार नोंदणीतील घोटाळ्यांवर शिक्कामोर्तब, फौजदारी गुन्हा दाखल करा, आशिष शेलारांची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उबाठा सेनेच्या सिनेट मतदार नोंदणीतील घोटाळ्यांवर शिक्कामोर्तब, फौजदारी गुन्हा दाखल करा, आशिष शेलारांची मागणी

Ashish Shelar: मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मतदार नोंदणीत उबाठा सेनेने केलेल्या घोटाळ्यावर अखेर चौकशी समितीने दिलेल्या अहवालात घोटाळा झाल्यावर शिक्कामोर्तब केले. पुन्हा मतदार यादी तयार करा असे निर्देश विद्यापीठाला दिले.   ...

आई मुंबादेवी असे मस्जिद स्टेशनचे नामांतरण करा; कोळी जमातीने केली मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई मुंबादेवी असे मस्जिद स्टेशनचे नामांतरण करा; कोळी जमातीने केली मागणी

मस्जिद स्टेशन जवळ असलेल्या मांडवी कोळीवाड्यातून मोठ्या बँड बाजासह पारंपारिक वेशभूषेत कोळी समाजाची मिरवणूक निघाली. ...

पालिका इमारतीत दिवसा भरणाऱ्या शाळांच्या १० % भाडेवाढ धोरणाला ५ वर्षासाठी स्थगिती, मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका इमारतीत दिवसा भरणाऱ्या शाळांच्या १० % भाडेवाढ धोरणाला ५ वर्षासाठी स्थगिती, मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश

या वर्षीचा वर्ग भाडेदर पुढील ५ वर्ष कायम राहील असे निर्देश यावेळी पालिका आयुक्तांनी दिले.  ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यागांसोबत धरला गरब्याचा ठेका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यागांसोबत धरला गरब्याचा ठेका

यावेळी स्थानिक आमदार अतुल भातखळकर,भाजप प्रवक्ते व आयोजक विनोद शेलार,साई प्रबोधिन ट्रस्टच्या सचिव मनाली शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ...

 मुंबई भाजपतर्फे महाविकास आघाडीविरोधात 'नाक घासो' आंदोलन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मुंबई भाजपतर्फे महाविकास आघाडीविरोधात 'नाक घासो' आंदोलन

संपूर्ण मुंबईत महाविकास आघाडीविरोधात निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत. ...

आदिवासी कोळी समाजाच्या जात पडताळणीसाठी समिती नेमणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी कोळी समाजाच्या जात पडताळणीसाठी समिती नेमणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

आदिवासी कोळी समाजाच्या एस.टी. जात आणि पडताळणी प्रमाणपत्र बाबत निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार ...

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करा, शिवसेना आमदार विलास पोतनीस यांची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करा, शिवसेना आमदार विलास पोतनीस यांची मागणी

तीन परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार असल्यामुळे  परीक्षार्थींना दोन परीक्षांना मुकावे लागणार आहे. ...

 गोरेगाव चेकनाका जवळील सर्वोदयनगर येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील प्रकल्पबाधितांना सामावून घेणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : गोरेगाव चेकनाका जवळील सर्वोदयनगर येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील प्रकल्पबाधितांना सामावून घेणार

सर्वोदय नगर येथील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन जवळच करण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली. ...