काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री व शिंदे सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जोगेश्वरी पूर्व-अंधेरी पूर्व या विधानसभा क्षेत्रात रोड शो काढण्यात आला होता. ...
या दोघांनी सुवर्ण पदक पटकावून या दोघांनी आपल्या भारत देशाचे नाव रोशन केले.या विशाल कामगिरी बद्दल सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत म्हणजे विकासाला मत,देशाच प्रगतीला मत,महासत्तेला मत आहे.त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना आपण दिलेले मत हे मोदींना मिळणार आहे. ...
यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम सर्वांनी मतदान केलं पाहिजे. सर्वप्रथम राष्ट्र तसेच आपण ज्या राज्यात राहतो त्या महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत सामाजिक व राजकीय हीत कोण जपत! याची जाणीव ठेवून मतदान केलं पाहिजे असे सांगितले. ...