आरेच्या रहिवाश्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून न्याय मिळवून द्यावा अशी विनंती मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष प्रवीण मर्गज यांनी विधानपरिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. सदर प्रकरणी त्यांनी येथील २००० न ...
या संवाद सत्राचे आयोजन मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष भूषण पाटील, ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केले होते.यावेळी आमदार विलास पोतनीस, माजी आमदार डॉ. विनोद घोसाळकर , काँग्रेस उपाध्यक्ष ॲड अशोक सुत्राळे आदि मान्यवर उपस्थित होते. ...
पोयसर जिमखाना कांदिवली पश्चिम येथे आयोजित योग कार्यक्रमात माजी खासदार गोपाळ शेट्टी व संस्थेचे अध्यक्ष मुकेश भंडारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने माटुंग्यात यशवंत नाट्य मंदिरात झालेल्या 'शिवकल्याण राजा' कार्यक्रमात आ. ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. ...
५ महिने झाले तरी आरेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य सरकारने अद्यापही केलेली नाही. मुख्य अधिकारी यांच्याकडे आरेचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते ५ महिन्यातून फक्त ३ वेळेला ऑफिसला आले आहेत. ...
बोरीवली पूर्व व पश्चिम यांना जोडणारा जन करिअप्पा उड्डाण पुलाचे खाली डॉक्टर शामा प्रसाद मुखर्जी चौकात मुंबई महानगर पालिकेने लाखो रुपये खर्चून एक तथाकथित वाचनालय बांधले आहे त्या जागेचा गैरवापर होत असून भिकरी व गर्दुल्ले यांचा अड्डा बनला होता. ...
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, शिंदे सेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्या पत्नी मंगला अडसूळ (७२ ) यांचं अल्पशा आजाराने आज सकाळी ७ वाजता कांदिवली येथील खासगी रुग्णालयात निधन झालं. ...