किनारपट्टीवरील १७३ बंदरातील गाळ काढावा अशा मागण्या मंत्र्यांकडे करून शासनाने मच्छीमार बांधवांना दिलासा द्यावा अशी विनंती आमदार रमेशदादा पाटील यांनी केली. ...
जलराणी ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ...
मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करतांना यामध्ये कोळी जमातीचा हक्क देण्याची मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. ...