लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

चारकोपच्या म्हाडा रहिवाशांचे निकृष्ट बांधकामामुळे हाल, घरच्या गळतीमुळे लागली चिंता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोपच्या म्हाडा रहिवाशांचे निकृष्ट बांधकामामुळे हाल, घरच्या गळतीमुळे लागली चिंता

म्हाडा रहिवाशांचे निकृष्ट बांधकामामुळे हाल होत असून घरच्या गळतीमुळे त्यांना चिंता लागली आहे. ...

दिंडोशीतील वाहतूक कोंडीवर अडथळा ठरणारे बॉटलनेक दूर करा; शिवसेनेची पालिका प्रशासनाकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीतील वाहतूक कोंडीवर अडथळा ठरणारे बॉटलनेक दूर करा; शिवसेनेची पालिका प्रशासनाकडे मागणी

दिंडोशीतील मालाड (पूर्व ) आप्पा पाड्यात लागलेल्या भीषण आगीच्या ठिकाणी वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे अग्निशमन दलाची वाहने तसेच रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीर झाला. ...

मानखुर्दमध्ये बच्चे कंपनीसाठी अवतरले तारांगण सेल्फी पॉइंट; शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले लोकार्पण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्दमध्ये बच्चे कंपनीसाठी अवतरले तारांगण सेल्फी पॉइंट; शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले लोकार्पण

तारांगणाची संकल्पना केंद्रस्थानी ठेवून उभारण्यात आलेला हा मुंबईतील पहिला सेल्फी पॉइंट असून त्यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आला आहे. ...

कामगारांच्या सुरक्षितता प्रथम प्राधान्य - कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगारांच्या सुरक्षितता प्रथम प्राधान्य - कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आणि कार्यक्रम सुरू केले आहेत. ...

मुंबई विद्यापीठाच्या अस्‍थायी कर्मचा-यांना पुन:श्‍च सेवेत सामावून घ्या; गजानन कीर्तिकर यांनी घेतली राज्‍यपालांची भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या अस्‍थायी कर्मचा-यांना पुन:श्‍च सेवेत सामावून घ्या; गजानन कीर्तिकर यांनी घेतली राज्‍यपालांची भेट

या विद्यापिठ कर्मचा-यांनी आपली व्‍यथा खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेऊन मांडली ...

अंधेरीचा गोखले पूल लवकर सुरू करण्यासाठी हस्तक्षेप करा, आमदार साटम यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीचा गोखले पूल लवकर सुरू करण्यासाठी हस्तक्षेप करा, आमदार साटम यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र

2 जुलै 2018 रोजी या पूलाचा पादचारी भाग कोसळल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. ...

अंधेरीतील कामगार हॉस्पिटल सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील कामगार हॉस्पिटल सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका 

केंद्र सरकारने आश्वासन देऊनही अंधेरीतील कामगार हॉस्पिटल अद्याप बंदच. ...

मुंबई निवारा हक्क संघटनेच्या अध्यक्षपदी मोहिनी अणावकर  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई निवारा हक्क संघटनेच्या अध्यक्षपदी मोहिनी अणावकर 

नवीन जबाबदारी मुळे पुनश्च एकदा सामाजिक कार्याच्या मुख्य प्रवाहात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. ...