प्रदर्शनाचे सुंदर आणि नियोजनबध्द आयोजनबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी पोयसर जिमखाना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समितीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जाहिर आभार व्यक्त केले. ...
भावी पिढ्यांना सावरकरांचे योगदान कळावे यासाठी सावरकरांवर स्थायी प्रदर्शन करावे तसेच नाशिक जवळ असलेल्या भगूर या सावरकरांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारले जावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. ...