लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा

मुंबईकरांची पुढच्या २५ वर्षाची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला कालच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. ...

शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मनसेची सेनाभवन परिसरात बॅनरबाजी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मनसेची सेनाभवन परिसरात बॅनरबाजी

पोलिसांनी बॅनर टाकले काढून ...

४० हजार उत्तर मुंबईकरांनी घेतला आयुष्मान भारत योजनेचा लाभ, पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० हजार उत्तर मुंबईकरांनी घेतला आयुष्मान भारत योजनेचा लाभ, पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांना यश

जगातील सर्वांत मोठी विमा योजना म्हणून आयुष्मान भारत योजनेला ओळखले जाते. देशातील ४० टक्के गरीब लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची यात तरतूद आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० एप्रिलला आंबा महोत्सवाचे उद्घाटन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० एप्रिलला आंबा महोत्सवाचे उद्घाटन

कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. ...

सुमन दहिया व पृथ्वीराज पाटील यांनी ‘खासदार केसरी कुस्ती दंगल–२०२५’ वर कोरले नाव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुमन दहिया व पृथ्वीराज पाटील यांनी ‘खासदार केसरी कुस्ती दंगल–२०२५’ वर कोरले नाव

उत्तर पश्चिम मुंबईचे शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर व मनीषा वायकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. ...

वेसावा मासेमारी बंदर कोलमडतय; शासनाने लक्ष देण्याची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावा मासेमारी बंदर कोलमडतय; शासनाने लक्ष देण्याची मागणी

राज्यातील एकेकाळी सुप्रसिद्ध नैसर्गिक मासेमारी बंदर म्हणून प्रसिद्ध असलेले वेसावा गाव सध्या मासेमारी मंदीच्या  दाट गडद परिस्थितीतून जात आहे. ...

उद्धव सेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत केला प्रवेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव सेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत केला प्रवेश

महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव सेनेला बसला जोरदार धक्का ...

बोरिवली ठाणे भुयारी मार्गच्या कामाला होणार लवकर सुरुवात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवली ठाणे भुयारी मार्गच्या कामाला होणार लवकर सुरुवात

८७ बाधित झोपडपट्टीधारकांचे झाले तात्पुरते पुनर्वसन ...