यंदाच्या थीममध्ये राजस्थानच्या राजेशाही वारशाचे सादरीकरण केले आहे. मंडपातील सजावट आणि प्रतिकृतींमध्ये हवेलीच्या झरोख्यांचे, नक्षीकामाचे आणि पारंपरिक घटकांचे जिवंत चित्रण हुबेहूब उभारले आहे. ...
बॉलिवूडचा गेल्या १०० वर्षांचा प्रचंड मोठा इतिहास हा या परिसराशी जोडलेला आहे. त्यामुळेच त्याला उजाळा देत या परिसरातून जाणाऱ्या मेट्रो लाईनचे खांब व त्यामधील जागा यावर विशेष पध्दतीने बॉलिवूड थिम साकारण्यात येणार आहे. ...
या गाडीला बोरिवली,वसई रोड,भिवंडी रोड,पनवेल,रोहे,वीर,चिपळूण,रत्नागिरी,कणकवली,सावंतवाडी रोड,ठिवी,करमाळा आदी १३ स्टेशनांवर दोन्ही दिशेत थांबेल. या गाडीला एसी २ टायर,एसी ३ टायर इकॉनॉमी,स्लिपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील. ...