भाजपकडून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आलेले नाना आंबोले यांची शिंदे सेनेच्या प्रभारी विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उफाळली आहे. ...
असलम शेख म्हणाले की, राज्यात इतर धर्मांच्या मोठ्या सणांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते. मग मुस्लिम समाजाच्या धार्मिक उत्सवाला का नाही? हा दिवस केवळ एका धर्माचा नव्हे, तर सामाजिक ऐक्याचा, शांततेचा आणि भाईचार्याचा संदेश देणारा आहे. ...
दहिसर पश्चिम आणि पूर्वेला रिक्षाचालकांची मनमानी, मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे दुचाकी आणि कारचे होणारे पार्किंग, यामुळे लोकलने प्रवास करणारे दहिसरकर हैराण झाले आहेत. ...