Mumbai News: ताडदेव येथील कोळी महिलांना न्याय मिळण्यासाठी पालिकेच्या डी विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा येत्या दि, १० डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. ... मनोहर शेट्टी वयोमायानुसार पालिकेच्या जीवरक्षक सेवेतून निवृत्त झाले. ... दिंडोशीत शिंदे सेनेतील वाद चव्हाट्यावर आला. ... माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि येथील रहिवाश्यांनी घेराव घालत व जाब विचारत सुमारे दोन तास बंदिस्त केले. ... भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय, कांदिवली पश्चिम येथे पंचशील प्रतिष्ठानने भारतीय संविधान गौरव दिन सोहळा आयोजित केला होता. ... नवनिर्वाचित आमदारांचा कांदिवली पश्चिम येथील जिल्हा भाजप कार्यालयात सत्कार ... विधानसभा निवडणुकीत येथील मतदान केंद्रात खास कोळीवाड्याची थीम उभारली आहे. ... आशा भोसले यांनी भाऊबीजेची ओवाळणी करुन आशिष शेलार यांना आशीर्वाद दिले. ...