लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

पाकिस्तानसोबत क्रिकेट? – केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणाविरोधात विलेपार्लेत उद्धव सेनेचं आंदोलन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तानसोबत क्रिकेट? – केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणाविरोधात विलेपार्लेत उद्धव सेनेचं आंदोलन

उद्धव सेना विलेपार्ले विधांनसभेने विलेपार्ले पूर्व रेल्वे स्थानका बाहेर जोरदार आंदोलन केले. ...

प्रभारी विभागप्रमुखांची यादी आली...! आता शिवडीतही शिंदे सेनेत नाराजीनाट्य - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभारी विभागप्रमुखांची यादी आली...! आता शिवडीतही शिंदे सेनेत नाराजीनाट्य

भाजपकडून ६ वर्षासाठी  निलंबित करण्यात आलेले नाना आंबोले यांची शिंदे सेनेच्या प्रभारी विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उफाळली आहे. ...

विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?

मुंबई शहर आणि उपनगरातील ३२ प्रभारी विभागप्रमुख आणि ३  प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या नावांची यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. ...

मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र

असलम शेख म्हणाले की, राज्यात इतर धर्मांच्या मोठ्या सणांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते. मग मुस्लिम समाजाच्या धार्मिक उत्सवाला का नाही? हा दिवस केवळ एका धर्माचा नव्हे, तर सामाजिक ऐक्याचा, शांततेचा आणि भाईचार्याचा संदेश देणारा आहे. ...

समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत सोने-चांदीचा शोध! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत सोने-चांदीचा शोध!

गेल्या तीन महिन्यांत या गाळकाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोने-चांदी शोधण्यासाठी ते समुद्रातील वाळूचा उपसा करतात. ...

दहिसर स्टेशनबाहेर फेरीवाल्यांचे बस्तान; पालिकेचा कानाडोळा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर स्टेशनबाहेर फेरीवाल्यांचे बस्तान; पालिकेचा कानाडोळा

दहिसर पश्चिम आणि पूर्वेला रिक्षाचालकांची मनमानी, मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे दुचाकी आणि कारचे होणारे पार्किंग, यामुळे लोकलने प्रवास करणारे दहिसरकर हैराण झाले आहेत.  ...

जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे

जगद्गुरु शंकराचार्य यांनी मराठीतून साधला संवाद.  ...

डिजिटल युगातील ग्राहकांसाठी प्रभावी जागतिक संरक्षण यंत्रणेची गरज - ॲड. शिरीष देशपांडे  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिजिटल युगातील ग्राहकांसाठी प्रभावी जागतिक संरक्षण यंत्रणेची गरज - ॲड. शिरीष देशपांडे 

संयुक्त राष्ट्र व्यापार परिषदेच्या संशोधन व्यासपीठावर मांडली भूमिका ...