लाईव्ह न्यूज :

default-image

मनीषा म्हात्रे

Crime reporter mumbaj
Read more
पोलिसांच्या परवानगी शिवाय फटाके विक्रीवर बंदी; फलाईंग कंदीलवरही निर्बंध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या परवानगी शिवाय फटाके विक्रीवर बंदी; फलाईंग कंदीलवरही निर्बंध

नागरीकांनीही पोलिसांच्या या आदेश आणि सुचनांचे पालन करुन कोणालाही त्रास न होता आनंदाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे ...

अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी करणाऱ्या गुजरातच्या महिला त्रिकूटाला बेड्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी करणाऱ्या गुजरातच्या महिला त्रिकूटाला बेड्या

पोलिसांनी तीन महिलांसह त्यांच्या तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

तुम्हालाही परदेशी नोकरीची ऑफर आली का? आल्यास सावधान! आंतराराजीय टोळीचा पर्दाफाश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हालाही परदेशी नोकरीची ऑफर आली का? आल्यास सावधान! आंतराराजीय टोळीचा पर्दाफाश

Mumbai Crime News: परदेशी नोकरीच्या बेरोजगार तरुणांना लक्ष्य करत फसवणूक करणाऱ्या आंतराराजीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यामध्ये ३० ते ४० जणांची फसवणूक करत भामटे कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले होते. ...

मराठा आरक्षण: हिंसक आंदोलनात १२ कोटींचे नुकसान, कायदा हातात घेऊ नका अन्यथा... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण: हिंसक आंदोलनात १२ कोटींचे नुकसान, कायदा हातात घेऊ नका अन्यथा...

राज्यभरात १६८ जणांना अटक, हिंसक आंदोलनात तोडफोड आणि जाळपोळीमुळे राज्यात १२ कोटी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ...

खेळता खेळता चिमुरड्याने सोडले प्राण...; विजेचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खेळता खेळता चिमुरड्याने सोडले प्राण...; विजेचा शॉक लागून मृत्यू

मुलुंडच्या शंकर टेकडी परिसरात राहणाऱ्या अर्णव भंडारी (६) या मुलाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. ...

तुरुंगात आता मिळणार कांदा-लसूणविरहित जेवण, कारागृह विभागाचे परिपत्रक जारी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरुंगात आता मिळणार कांदा-लसूणविरहित जेवण, कारागृह विभागाचे परिपत्रक जारी

कैद्यांच्या मागणीनुसारच निर्णय झाल्याची माहिती ...

तीनशे लोकल रद्द, उद्रेकाची भीती; पश्चिम रेल्वेने इतर यंत्रणांना विश्वासात न घेताच केले नियोजन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीनशे लोकल रद्द, उद्रेकाची भीती; पश्चिम रेल्वेने इतर यंत्रणांना विश्वासात न घेताच केले नियोजन

अपुरे पोलिस, लाखो प्रवासी, कुठे धक्काबुक्की, कुठे तुफान गर्दी ...

झवेरी बाजारातून व्यावसायिकाचे ७० लाखांचे सोने पळवले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झवेरी बाजारातून व्यावसायिकाचे ७० लाखांचे सोने पळवले

जोगेश्वरीतील व्यावसायिक शहाब उदीदीन इकबाल मंडाई (३०) हे झवेरी बाजार येथील अरिहंत टंच सेंटर येथे दागिने विक्रीसाठी आले होते ...