यतीन गुडका याने सुरुवातीला सहा महिने कालावधीची गुंतवणूक योजना सांगत २५ लाख रुपये गुंतवणूक केल्यास त्यात दुप्पट फायदा मिळवून देण्याचे आश्वासन देत फसवणूक केली आहे. ...
Mumbai News: लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहीता लागू झाली असतानाच मोठ्या उत्साहात साज-या केल्या जाणाºया होळी आणि रंगपंचमी या सणाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीची पावले उचलत शहरात जागोजागी नाकाबंदी करत विशेष बंदोबस्त ठेवला. ...
Mumbai Crime News: भांडुपमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी दुकानात फुगे आणायला गेलेल्या अवघ्या साडेपाच वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून तिचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. ...