नागपूर महापालिका व नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गडकरींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...
मंगेश व्यवहारे नागपूर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या, कचरा फेकणाऱ्या, थुंकणाऱ्यांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ६३ लोकांवर कारवाई करून ... ...
२०१३ मध्ये भगतसिंग कोशियारी समितीने मान्य केलेली ईपीएस ९५ पेंशन वाढ व महागाई भत्ता दिलेला नाही. ज्येष्ठांची रेल्वे प्रवास सवलत बंद केली, नासुप्र, मनपा व ३३ पोलीस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन केला नाही, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. ...
सायंकाळी गिट्टीखदान चौकात जाहीर सभा होणार आहे. १५ जुन रोजी खरबी चौकात जाहिर सभा, १६ जुन रोजी एस. टी. स्टॅन्ड जाधव चौक, गणेश पेठ येथे सभा होणार आहे. ...