लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुसळधार पावसात मनपाच्या नेहरुनगर झोन येथील कर विभागात कार्यरत कृष्णा बनाई, विलोप कावळे यांनी मोहता कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचवला, त्यांच्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले. ...
पेंच नदी क्षेत्रात संततधार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच नदीवरील तोतलाडोह आणि नवेगाव खैरी धरण पूर्णपणे भरले असून, तोतलाडोह धरणाचे १४ पैकी १० तसेच नवेगाव खैरीचे सर्व १६ दरवाजे उघडण्यात आले आहे. ...