लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मंगेश व्यवहारे

पशूंची गणना केली जाते, मग जातीनिहाय जनगणना का नाही?; बच्चू कडू यांचा सवाल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पशूंची गणना केली जाते, मग जातीनिहाय जनगणना का नाही?; बच्चू कडू यांचा सवाल

संघ आणि भाजपावर निशाणा ...

विदर्भाच्या प्रश्नावर विरोधक चूप; प्रविण दरेकर यांचा टोला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या प्रश्नावर विरोधक चूप; प्रविण दरेकर यांचा टोला

राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नितीन गडकरी यांच्या सारख्या नेतृत्वामुळे विदर्भातील सिंचनाचा अनुशेषही भरून निघत आहे, असेही दरेकर म्हणाले. ...

आम्ही मराठा समाजाप्रमाणे आंदोलन केले तर आम्हाला गोळ्या घालून मारतील: अबू आझमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्ही मराठा समाजाप्रमाणे आंदोलन केले तर आम्हाला गोळ्या घालून मारतील: अबू आझमी

"मुस्लिम समाजाला शिक्षण क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्याबाबत पुरोगामी पक्षांसह कुणीही एक शब्द उच्चारत नाही" ...

सरकारचा नंदीबैल म्हणतो, नाही नाही; विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्य सरकारचा निषेध केला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारचा नंदीबैल म्हणतो, नाही नाही; विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्य सरकारचा निषेध केला

हिवाळी अधिवेशनाच्या काळात एकाही घटकाचा प्रश्न सुटला नसल्याची टीका करीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारचा निषेध केला. ...

बहुमताच्या जोरावर अधिवेशन गुंडाळले; विजय वडेट्टीवारांचा हल्ला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहुमताच्या जोरावर अधिवेशन गुंडाळले; विजय वडेट्टीवारांचा हल्ला

पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, संसदिय सल्लागार समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. ...

मेंढपाळांच्या चारा, वैरणाच्या समस्या सुटणार; पडळकसर यांचे प्रतिपादन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेंढपाळांच्या चारा, वैरणाच्या समस्या सुटणार; पडळकसर यांचे प्रतिपादन

सरकारकडे मेंढपाळांना चाऱ्यासाठी पासेस द्यावेत, अशी मागणी. ...

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकारचा धिक्कार असो; महाविकास आघाडीचे विधानभवन परिसरात आंदोलन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकारचा धिक्कार असो; महाविकास आघाडीचे विधानभवन परिसरात आंदोलन

आंदोलनादरम्यान विरोधकांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दादेखील उपस्थित केला.  ...

विदर्भाच्या मुद्यावर दोन दिवस वाढवा; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या मुद्यावर दोन दिवस वाढवा; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी

ही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलतना केली.  ...