लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Trending Viral news in Marathi : सुरूवातीला ते मलेशियामध्ये नोकरी करत होते आणि आता उसाची शेती करत आहेत. त्याच्या शेतीतील उसापासून तयार होत असलेल्या गुळाला भारतातच नाही तर परदेशात सुद्धा मागणी आहे. ...
Trending News in Marathi : मासे पकडताना मासेमाराच्या जाळ्यात एखादं दुर्मिळ कासव किंवा मासा सापडल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. केरळच्या तिरूवनंतपुरमध्येही असाच प्रकार घडला आहे. ...
Trending Viral Video in Marathi : कोरोनाकाळात शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करून अनेक लोक लग्न लावत आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...