रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
शासनाच्या या उपक्रमामुळे एसटीच्या उत्पन्नात ५० ते ६० लाखाची भर पडणार आहे. ...
२०१५ साली शासनाने कर्ज पुर्नगठण करून व्याजाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ती रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झालेली नाही. ...
सीबीएसई माध्यमाचा दहावीचा निकाल जाहीर ...
एकापेक्षा एक आकर्षक सजावट केलेल्या रिक्षा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची मोठी गर्दी ...
सहकार पॅनलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, ठाकरे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते ...
११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात ...
शासनाने विभागीय भरती करून कोकणातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, यासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पाठिंबा चळवळ उभी राहिली आहे. ...