लाईव्ह न्यूज :

default-image

महेश गलांडे

'आमचा मुलगा मोठा सायब झाला', बँडमधील वाजंत्र्याच्या पोरानं UPSC क्रॅक केली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आमचा मुलगा मोठा सायब झाला', बँडमधील वाजंत्र्याच्या पोरानं UPSC क्रॅक केली

बार्शी तालुक्यातील सुर्डी गावच्या जीवन दगडे याने युपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस (आयएफएस) परीक्षेत देशात 56 वी रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले. ...

जॉर्ज फर्नांडिसांचा 'इम्पॅक्ट'; एसटी कामगारांना मिळू लागला 'वीक ऑफ' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जॉर्ज फर्नांडिसांचा 'इम्पॅक्ट'; एसटी कामगारांना मिळू लागला 'वीक ऑफ'

नांदेडच्या डोंगराळ प्रदेशात फिरत असताना एका पत्रकाराचा फोन आला अन् आमचा जॉर्ज गेल्याची बातमी समजली. कामगारांचा लढा उभारणारा आणि कामगार जगणारा जॉर्ज गेल्याच कळताच त्यांच्या आठवणींनी कंठ दाटून आला. ...

भाजपासाठी का उघडलं नाही दक्षिणद्वार?, कसे जिंकले केसीआर? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपासाठी का उघडलं नाही दक्षिणद्वार?, कसे जिंकले केसीआर?

दक्षिण भारतात कमळ फुलविण्याचं ध्येय बाळगून तेलंगणात 119 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. ...

चैत्यभूमीवर ते रात्र-रात्र जागले, लाखो अनुयायांसाठी राबतात 'सफेद वर्दीवाले' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चैत्यभूमीवर ते रात्र-रात्र जागले, लाखो अनुयायांसाठी राबतात 'सफेद वर्दीवाले'

चैत्यभूमीवर गेल्या 3 दिवसात जवळपास 25 लाखांपेक्षा अधिक भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती ...

Kerala Floods : मोडून पडला संसार तरी मोडला नाही 'कणा', पाठीवरती... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods : मोडून पडला संसार तरी मोडला नाही 'कणा', पाठीवरती...

Keral floods: केरळवासीय आपलं घरटं पुन्हा बांधण्याची तयारी करत आहेत. आपलं दु:ख विसरून पुन्हा जगायला तयार होत आहेत. मोडलेला संसार पुन्हा उभारायला परिस्थितीशी लढत आहेत अन् ओनमच्या स्वागताला पायघड्या घालत आहेत. ...