पोलीस अधीक्षक अंबर लकडा यांनी डीआयजींसोबत मुफस्सिल ठाण्यात पोहोचवून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच, पीडित महिलेच्या जबाबावरुन गुन्हा नोंद करत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेशही लकडा यांनी दिले आहेत. ...
बुधवार आज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले. ...
सरकारच्या नवीन धोरणानुसार पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन 3.5 ते 5 किलो एवढेच असणार आहे. ...
पार्थिव पटेलने 2000 साली भारतीय क्रिकेट संघात आगमन केले होते. भारतासाठी कसोटी सामने खेळणारा सर्वात युवा यष्टीरक्षक म्हणून पार्थिव पटेलच्या नावाची नोंद झाली आहे. ...
एका अहवालानुसार, लीक झालेला डेटा 2 जीबी असून युजर्संचा मोबाईल प्रकार आणि मोबाईल अलर्ट सुरू आहे की नाही, यासंदर्भातही माहिती आहे. हा डेटा 2010 ते 2019 या कालावधीतील असून तो हॅकर्ससाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो, असे राजहरिया यांनी म्हटलंय. ...
खलिस्तान हा विषय संपला आहे, पण शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी आहेत असे खोटेच पसरवून भ्रम निर्माण करायचा व दिल्लीत पकडलेल्या अतिरेक्यांचा संबंध खलिस्तानशी जोडून नव्या अराजकाची वाट तयार करायची असे कारस्थान घडताना दिसत आहे. ...
शरद पवार यांनी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पुरंदर विमानतळाबाबत ही भेट घेतल्याचे सांगितले ...