Maharashtra Vidhan Sabha 2021 : जळगावमधील घटनेचा उल्लेख करत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई-बहिणी सुरक्षित नसेल, तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, असा सुधीर मुनगंटीवार यांनी इशार ...
मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर हल्ला असू शकतो, अशा आशयाचे वृत्त काही परदेशी माध्यमांनी दिले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली ...
त्रिलोकपुरी, शालीमार बाग वार्ड, रोहिणी-C आणि कल्याणपुरी या वार्डांत आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, पूर्व दिल्लीच्या चौहान बांगड जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली आहे ...
शुभेंदू यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोनाची लस घेतली होती. मात्र, त्यानंतरही 25 फेब्रुवारी रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. ...
केरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर आमदार प्रणिती शिंदे याची निवड केली आहे. ...
गुजरातमधील निवडणूक झालेल्या ३१ जिल्हा परिषदांपैकी सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांवर भाजपाचे कमल उमलले आहे. तर पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्येही भाजपाने निर्विवाद यश मिळवले आहे ...