Budget 2021 Healthcare Sector Latest News and updates - कोरोनामुळे देशाच्या आरोग्य क्षेत्राची जाणीव आपल्याला करुन दिली. त्यामुळेच, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला भरभरुन देण्यात आलं आहे. आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 137 टक्क्यांनी वाढ ...
कोरापुटच्या जिल्हाधिकारी मधुसूदन मिश्रा यांनी अपघाताची माहिती घेत सर्वोतोपरी मदतीचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यामध्ये आणखी एक कार्य संपन्न झाले. ते म्हणजे पद्म पुरस्कारांचे वितरण. ...
२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये जोरदार राडा ...
बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात गेल्या 5 वर्षांपासून एका महिलेवर उपचार सुरु आहेत. पूनम असे या पीडित महिलेचं नाव असून पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर 5 वर्षांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला ...
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ–संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ...