लाईव्ह न्यूज :

default-image

महेश विद्यानंद सरनाईक

सिंधुदुर्ग: महामार्गावरील खड्डे भुजले, पण ग्रामीण भागातील रस्त्यांची झालीय चाळण - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: महामार्गावरील खड्डे भुजले, पण ग्रामीण भागातील रस्त्यांची झालीय चाळण

उत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करत धक्के खात गावात प्रवेश करावा लागत आहे. ...

गणपती पावला, सिंधुदुर्ग पोलीस दलातील १५७ पोलीस कर्मचाऱ्यांना बढती - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणपती पावला, सिंधुदुर्ग पोलीस दलातील १५७ पोलीस कर्मचाऱ्यांना बढती

मागील कित्येक वर्ष रखडलेल्या बढतीचे आदेश निघाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. ...

..अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील वागदेतील 'ती' बंद लेन सुरू, वाहन चालकांमधून समाधान - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील वागदेतील 'ती' बंद लेन सुरू, वाहन चालकांमधून समाधान

गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला तरीही 'लेन' दुरूस्तीचे काम सुरु राहिल्याने वाहनचालकांची गैरसोय होत होती. ...

पतीचा केला खून, पत्नी व तिच्या प्रियकराला जन्मठेप - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पतीचा केला खून, पत्नी व तिच्या प्रियकराला जन्मठेप

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव गावातील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने गुरव यांचा खून केला होता. ...

मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली डेडलाईन, रिफायनरी प्रकल्पाबाबत म्हणाले.. - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली डेडलाईन, रिफायनरी प्रकल्पाबाबत म्हणाले..

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विकासाची गती कशी असेल हे सर्वानाच दाखवून दिले आहे. ...

सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते भूमीपूजन - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते भूमीपूजन

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला शहरातील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहासमोर (कॅम्प परिसर) मुंबई विद्यापीठांतर्गंत उभारण्यात येणाऱ्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे ... ...

महाराष्ट्र शैक्षणिक राजधानी म्हणून उदयास यावे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र शैक्षणिक राजधानी म्हणून उदयास यावे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

महाराष्ट्र राज्य अग्रगण्य बनवायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल करावे लागतील. आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केले. ...

सिंधुदुर्ग: विलवडेत जन्मदात्या आईचा मुलाने केला खून - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: विलवडेत जन्मदात्या आईचा मुलाने केला खून

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील विलवडे वरचीवाडी येथे मुलानेच आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दीपक विष्णू ... ...