लाईव्ह न्यूज :

default-image

महेश विद्यानंद सरनाईक

सिंधुदुर्ग: माणगाव खोऱ्यातील वीस हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: माणगाव खोऱ्यातील वीस हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

गेले दोन दिवस मुसळधार पावसाने हाहाकार माजविल्याने कर्ली नदीला पूर आला आहे. ...

तेरेखोल नदीला पूर; बांदा बाजारपेठेतील आळवाडा भागात शिरले पाणी - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तेरेखोल नदीला पूर; बांदा बाजारपेठेतील आळवाडा भागात शिरले पाणी

संततधार पावसामुळे तेरेखोल नदीला पूर, जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार  ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार, नागरिकांना सतर्क राहण्याचे हवामान विभागाचं आवाहन  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार, नागरिकांना सतर्क राहण्याचे हवामान विभागाचं आवाहन 

यलो अलर्ट जारी ...

मोठा अनर्थ टळला! मातोंड येथे एसटी आणि बोलेरोला अपघात, चालकांसह एसटीतील प्रवासी सुखरूप  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोठा अनर्थ टळला! मातोंड येथे एसटी आणि बोलेरोला अपघात, चालकांसह एसटीतील प्रवासी सुखरूप 

बस चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

जामसंडे येथील किराणा व्यावसायिकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जामसंडे येथील किराणा व्यावसायिकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण वातकर हे जामसंडे विष्णूनगर येथे राहत होते. ते अविवाहीत असून तेथेच त्यांचे किराणा मालाचे दुकान होते. ...

कंटेनरची उभ्या ट्रकला मागून धडक; सुदैवाने पोलीस कर्मचारी बचावले - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कंटेनरची उभ्या ट्रकला मागून धडक; सुदैवाने पोलीस कर्मचारी बचावले

सुदैवाने वेळीच याठिकाणी तैनात असलेले पोलीस कर्मचारी बाजूला गेल्याने बचावले. ...

आंबोलीत गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची पादचाऱ्यास धडक; तर धबधब्याजवळ बसला ठोकले  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची पादचाऱ्यास धडक; तर धबधब्याजवळ बसला ठोकले 

या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास आंबोली पोलीस उपनिरीक्षक अमित गोते,पोलीस नाईक दीपक शिंदे,कॉन्स्टेबल अभिजित कांबळे करीत आहेत. ...

किंग कोब्रा साप पकडणाऱ्या 'त्या' युवकाचा जामीन अर्ज नाकारला, न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किंग कोब्रा साप पकडणाऱ्या 'त्या' युवकाचा जामीन अर्ज नाकारला, न्यायालयीन कोठडीत रवानगी

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) : “किंग कोब्रा” साप पकडल्या प्रकरणी संशयित युवकाचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नाकारण्यात आला आहे. राहुल ... ...