लाईव्ह न्यूज :

default-image

महेश विद्यानंद सरनाईक

देवगड-निपाणी महामार्गावर तोंडवलीत वटवृक्ष कोसळला, वाहतूक ठप्प  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड-निपाणी महामार्गावर तोंडवलीत वटवृक्ष कोसळला, वाहतूक ठप्प 

संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना ...

असगणीत सार्वजनिक विहीर कोसळली, संततधार पावसामुळे मालवणमध्ये पडझडीच्या घटना  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :असगणीत सार्वजनिक विहीर कोसळली, संततधार पावसामुळे मालवणमध्ये पडझडीच्या घटना 

मुसळधार पावसामुळे शहरासह काही गावात पडझड तसेच वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत ...

महावितरणचा गलथान कारभार; वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू, शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महावितरणचा गलथान कारभार; वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू, शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी 

सिंधुदुर्ग : मळगाव-कुंभारवाडी येथे वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ... ...

कुंभारमाठ–चिपी सागरी महामार्गावर दरड कोसळली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुंभारमाठ–चिपी सागरी महामार्गावर दरड कोसळली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाअभावी हा प्रकार घडल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप ...

खुशखबर! "वंदे भारत" एक्सप्रेस उद्या पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खुशखबर! "वंदे भारत" एक्सप्रेस उद्या पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार

मडगावात जय्यत तयारी सुरू; पंतप्रधान भोपाळ येथून दाखवणार "हिरवा झेंडा" ...

सिंधुदुर्गात पावसाची संततधार, ऑरेंज अलर्ट जारी - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पावसाची संततधार, ऑरेंज अलर्ट जारी

वादळीवारे नसल्याने नुकसान नाही  ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी, वेताळ-बांबर्डे येथील घटना - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी, वेताळ-बांबर्डे येथील घटना

जखमी महिलेला उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

सावंतवाडी नगरपरिषदेत मोठा भ्रष्टाचार; बंद प्रकल्पावर कोटयावधीची उधळण, वसंत केसरकरांचा आरोप - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी नगरपरिषदेत मोठा भ्रष्टाचार; बंद प्रकल्पावर कोटयावधीची उधळण, वसंत केसरकरांचा आरोप

ही उधळपट्टी म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे ...